pro

प्रेग्‍नेंसी मराठी : गर्भावस्था मार्गदर्शन मराठीतून..

गर्भावस्थेपासून ते बाळाच्या देखभालीपर्यंत सर्व माहिती एकाचठिकाणी ‘प्रेग्‍नेंसी मराठी’ या पुस्तकातून दिली आहे. यामध्ये गर्भावस्थेसंबंधी शंकां आणि त्यांचे निरसण सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेतून केले आहे.

गर्भावस्था, बाळंतपण आणि बालसंगोपण या तीन मुख्य विभागामध्ये पुस्तकाची मांडणी केली आहे.

गर्भावस्था विभागामध्ये गर्भावस्थेची लक्षणे, प्रेग्‍नेंसी कैलेंडर, गर्भावस्थेत कोणता आहार घ्यावा, गरोदरपणातील तपासणी, गर्भावस्थेतील देखभाल व सूचना, गर्भावस्थेतील स्मार्ट टिप्स, जोखमीचे गरोदरपण म्हणजे काय? गर्भावस्थेत कोणत्या समस्या होतात कोणती दक्षता घ्यावी यासंबंधी माहिती दिली आहे.

बाळंतपण विभागामध्ये बाळंतपणाविषयी माहिती, बाळंतपणाची लक्षणे, व्ह्याकुम – व्हेन्टोज डिलीव्हरी, सिझेरियन पद्धत डिलीव्हरीची माहिती, तसेचं बाळंतपणानंतर घ्यावयाचा आहार व काळजी याची माहिती दिली आहे.

तर बालसंगोपण विभागामध्ये नवजात बालकाची देखभाल कशी कराल? नवजात बालकांसाठी स्तनपान महत्व, नवजात शिशुचा आहार, कसा असावा बाळाचा वरचा आहार? बाळाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे, लसीकरण वेळापत्रक याविषयी सर्व माहिती दिली आहे.

केवळ 150 रूपयांमध्ये हे पुस्तक उपलब्द आहे. आजचं हे पुस्तक Download करून घेण्यासाठी येथे खालिल बटन क्लिक करा.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा :