यकृत कैन्सर होऊ नये यासाठी घ्यावची काळजी

318
views

यकृत कैन्सर होऊ नये यासाठी घ्यावची काळजी :
यकृत कैन्सरला प्रतिबंद करण्याचे निश्चित असे उपाय नाहीत.
◦ Hepatitis होऊ नये यासाठी दक्ष रहावे.
◦ नियमित Hepatitis B ची लस घ्यावी.
◦ अतिमद्यपानामुळे लिव्हर सिरोसिस निर्माण होतो. त्यामुळे मद्यपान करु नये. याशिवाय
◦ नियमित वैद्यकिय तपासणी करुन घ्यावी.
लिव्हर कैन्सरचे निदान बहुतांशवेळा Advance stage मध्येच होते. आणि मधील कैन्सर उपचारांद्वारेसुद्धा बरा होत नाही. यासाठी नियमित वैद्यकिय तपासणी करुन घेणे गरजेचे असते.
यकृताचे आरोग्य कसे राखावे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :