प्रेग्नन्सी मराठी पुस्तक आजचं डाउनलोड करा

8244
views

Pregnancy Book in Marathi Download, Pregnancy Marathi Book Free Download.

‘प्रेग्‍नेंसी मराठी’ पुस्तक :
गर्भावस्थेपासून ते बाळाच्या देखभालीपर्यंत सर्व माहिती एकाच ठिकाणी ‘प्रेग्‍नेंसी मराठी’ या पुस्तकातून दिली आहे. यामध्ये गर्भावस्थेसंबंधी शंकां आणि त्यांचे निरसण सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेतून केले आहे.

गर्भावस्था, बाळंतपण आणि बालसंगोपण या तीन मुख्य विभागामध्ये पुस्तकाची मांडणी केली आहे.

प्रेग्‍नेंसी मराठी’ या पुस्तकात खलील माहिती समाविष्ट केली आहे :
• गरोदरपणाची लक्षणे मराठीतून
• ‎गरोदरपणातील आहार माहिती. गर्भवतीने कोणता आहार घ्यावा, गरोदरपणात काय खावे, किती प्रमाणात घ्यावा, गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत, प्रेग्नन्सी डाएट चार्ट मराठीतून
• ‎प्रेग्‍नेंसी कैलेंडर मराठीतून, 1 ते 9 महिन्यापर्यंत गर्भाची वाढ कशी होते याची माहिती.
• ‎गरोदरपणात करावयाच्या विविध तपासणी
• ‎गर्भावस्थेतील देखभाल व सूचना, गरोदरपणातील काळजी
• ‎गर्भवती महिलेने काय करावे व काय करू नये याची माहिती. जसे, वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी, प्रवास करताना काय करावे, गर्भवतीने घरगुती कामे करताना काय करावे, गरोदरपणातील व्यायाम कसा करावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
• ‎गर्भावस्थेतील स्मार्ट टिप्स मराठीतून
• ‎High risk Pregnancy अर्थात जोखमीचे गरोदरपण म्हणजे काय?
• ‎गर्भावस्थेत कोणत्या समस्या होतात त्यावर काय उपाय आहेत, गर्भवती स्त्रीने कोणती दक्षता घ्यावी यासंबंधी माहिती दिली आहे. गर्भजल कमी होणे, गरोदरपणात पोटात दुखणे, गर्भावस्थेतील अनेमिया, उच्च रक्तदाब इ.
• ‎प्रेग्नन्सीनंतर बाळंतपणाविषयी माहिती दिली आहे
• ‎बाळंतपणाची लक्षणे, प्रसूती कळा कशा ओळखाव्यात.
• ‎मराठीत प्रसूतीच्या विविध पध्दतीची माहिती दिली आहे.
• ‎नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय,
• ‎व्ह्याकुम – व्हेन्टोज डिलीव्हरी,
• ‎सिझेरियन पद्धत डिलीव्हरीची माहिती, सिझेरियन ऑपरेशन म्हणजे काय, सिझेरियन कधी करावे लागते याची माहिती,
• ‎बाळंतपणानंतर बाळंतिणीने घ्यावयाचा आहार व काळजी याची माहिती दिली आहे.
• ‎त्यानंतर बालसंगोपणाची माहिती दिली आहे.
• ‎नवजात बालकाची देखभाल कशी कराल?
• ‎नवजात बालकांसाठी स्तनपान महत्व,
• ‎नवजात शिशुचा आहार,
• ‎कसा असावा बाळाचा वरचा आहार?
• ‎बाळाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे,
• ‎लसीकरण वेळापत्रक याविषयी सर्व माहिती दिली आहे.

पुस्तकाची किंमत किती..?
गर्भधारणेपासून ते बाळाच्या देखभालीपर्यंत सर्व माहिती देणारे ‘प्रेग्‍नेंसी मराठी’ हे पुस्तक केवळ 50 रुपयेमध्ये उपलब्ध आहे. ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी आहे.

आजचं ‘प्रेग्नन्सी मराठी’ हे पुस्तक फक्त 50 रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.


पुस्तक हवे असल्यास आणि Dabit card वैगेरे नसल्यास कृपया खालील फॉर्म भरा. आपणास पुस्तक उपलब्ध करून दिले जाईल. आपल्या ईमेल वर आम्ही संपर्क साधू यासाठी कृपया आपला ईमेल id व्यवस्थित लिहा.

सामाजिक कार्यास हातभार लावा –
केवळ 50 रुपये किंमत आहे ह्या पुस्तकाची. या पुस्तकविक्रीतून जी काही रक्कम गोळा होणार आहे ती गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे. तरी आपण पुस्तक खरेदी करून ह्या सामाजिक उपक्रमास हातभार लावावा ही विनंती..प्रतिक्रिया द्या :