स्वादुपिंडशोथामध्ये कोणकोणती लक्षणे जाणवतात


स्वादुपिंडशोथाची लक्षणे :
स्वादुपिंडशोथामध्ये खालिल लक्षणे प्रामुख्याने आढळतात.
◦ उदर प्रदेशी वेदना होतात.
◦ उदराच्या ठिकाणी स्पर्श केल्यास वेदना अधिक जाणवणे, त्या ठिकणचा भाग कठोर वाटणे,
◦ मळमळणे, उलटी होणे,
◦ पोट फुगणे आध्मान
◦ कोष्ठबद्धता,
◦ मलामध्ये स्नेह अधिक असणे,
◦ अनियमित, दुर्गंधित मलत्याग होणे,
◦ मुत्रात साखरेची उपस्थिती असणे,
◦ भूक मंदावणे,
◦ वजन कमी होणे,
◦ ताप येणे, अशक्तपणा, अधिक घाम येणे, हृद्य अधिक धडधडणे यासारखी लक्षणे स्वादुपिंडशोथामध्ये उत्पन्न होतात.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :