लठ्ठपणात कोणकोणती लक्षणे जाणवतात

21
views

स्थुलतेची लक्षणे :
◦ वजन अधिक प्रमाणात असणे,
◦ शरीरात चरबी, मांस धातूचे प्रमाण अधिक असणे,
◦ पोटाचा घेर अधिक असणे,
◦ अनुत्साह, आळस येणे,
◦ झोप, सुस्ति अधिक येणे,
◦ मानसिक तणावाखाली असणे,
◦ अल्पश्रमानेसुद्धा धाप लागणे,
◦ थकवा जाणवणे ही लक्षणे स्थुलतेमध्ये सामान्यतः असतात.प्रतिक्रिया द्या :