लठ्ठपणामुळे शरीराला असणारा धोका

185
views

लठ्ठपणामुळे शरीराला असणारा धोका :
जर स्थुल व्यक्तिंमध्ये खालिल शारीरीक स्थिती असल्यास त्यांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता असते कधीकधी जीवावर सुद्धा बेतू शकते.
◦ 45 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये स्थुलता असणे धोकादायक असते,
◦ स्थुलतेसह सिगारेटचे व्यसन असणे धोकादायक असते,
◦ स्थुल व्यक्तीच्या अनुवंशिकतेमध्ये हृद्यविकार असणे धोकादायक असते,
◦ स्थुल व्यक्तिस हृद्यरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, धमनीकाठिन्यता असणे धोकादायक असते,
◦ स्थुल व्यक्तींमध्ये LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असणे धोकादायक असते,
◦ हार्ट अटॅक आलेला असल्यास किंवा बायपास झालेली असल्यास स्थुलता असणे धोकादायक असते.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :