लठ्ठपणामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात

285
views

स्थुलतेमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम :
खालील विकार उद्भवण्यासाठी स्थुलता हे सहाय्यक कारण ठरत असते.
◦ विविध हृद्यविकार,
◦ उच्च रक्तदाब,
◦ टाईप 2 मधुमेह,
◦ धमनीकाठिन्यता,
◦ स्त्रियांमधील मासिक स्त्रावासंबंधी विकृती, अनार्तवता,
◦ संधिवात,
◦ मानसिक तणाव,
◦ पाठदुखी (Back pain),
◦ अनेक प्रकारचे कॅन्सरला स्थुलता हे कारण ठरते,
◦ पित्ताशयाचे विकार, पित्ताशयात खडे होणे,
◦ पक्षाघात (Stroke) ह्यासारखे विकार अतिस्थुलतेमुळे होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी स्थुलतेवर वेळीच उपचार योजने आवश्यक असते.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :