लठ्ठपणा कोणकोणत्या कारणांमुळे होतो

340
views

स्थुलतेची कारणे :
शरीरात स्थुलता निर्माण होण्यास अनेक घटक जबाबदार असतात.
आहारजन्य कारणे –
◦ अतिप्रमाणात आहार घेणे,
◦ गोड, तेलकट, पचायला जड, कफवर्धक आहाराच्या अतिरेकामुळे,
◦ शीतपेये, फास्टफूड, जंकफूड, विविध मिठाया, बेकरी पदार्थ, हवाबंद पदार्थांच्या अतिसेवनामुळे स्थुलता निर्माण होते.

विहारजन्य कारणे –
◦ शारीरीक श्रमाचा अभाव असणे,
◦ व्यायाम न करणे,
◦ दिवसा झोपणे,
◦ बैठी, आरामदायी जीवनशैली यांमुळे स्थुलता निर्माण होते.

अन्य कारणे –
◦ माता, पिता स्थुल असल्यास अनुवंशिकतेमुळे मुलांमध्येसुद्धा स्थुलता आढळते.
◦ शरीरामधील चयापचय संबंधी विकृतीमुळे स्थुलता निर्माण होते.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :