मुतखड्यात कोणकोणती लक्षणे जाणवतात

83
views

किडनी स्टोन्स लक्षणे :
अनेकवेळा कोणत्याही लक्षणाशिवाय किडनीतील लहान असणारे खडे आकाराने मोठे बनतात.
जेंव्हा किडनीतील खडे मुत्राच्या प्रवाहाबरोबर युरेटर मधून मुत्राशयात येत असतात तेंव्हा ओटीपोटापासून ते बरगड्यांपर्यंत अत्यंत त्रासदायक वेदना जाणवतात. त्या वेदनांना फ्लँक वेदना (Flank pain) असे म्हणतात.

मुतखड्यांमध्ये जाणवणारी अन्य लक्षणे :
◦ मुत्रातून रक्त येणे,
◦ मुत्रत्यागावेळी वेदना होणे,
◦ मळमळणे,
◦ उलटी होणे, ताप येणे यासारखी लक्षणे जाणवतात.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :