मुतखडा टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी


मुतखडा टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी :
◦ भरपूर पाणी प्यावे.
◦ दररोज किमान 2 लिटर लघवी बाहेर टाकली गेली पाहिजे.
◦ मिठाचे प्रमाण कमी करावे. 5 ग्रॅम (एक चमचा) पेक्षा अधिक मिठाचा वापर आहारात असू नये.
◦ वजन आटोक्यात ठेवा.
◦ अतितेलकट पदार्थ, आंबट, खारट पदार्थ खाणे टाळावे,
◦ मांसाहार, अंडी प्रमाणातच करावा,
◦ हिरव्या पालेभाज्यांचा अधिक समावेश असावा,
◦ टोमॅटो, वांगी, वाटाणा, फ्लॉवर, कोबी, बाल, चवळी खाऊ नयेत,
◦ मधुमेह असल्यास रक्तशर्करा सुनियंत्रित ठेवा,
◦ उच्चरक्तदाब असल्यास त्यावर नियंत्रण ठेवा,
◦ मुतखड्याच्या रुग्णांनी योग्य काळजी घेतली नाही तर पुन्हा मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक असते,
◦ नियमित रक्त, लघवी, सोनोग्राफी करुन तज्ञांचा सल्ला घ्यावा.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :