मुतखड्याचे निदान कसे केले जाते

465
views

मुतखड्यांचे निदान कसे करतात :
रुग्ण इतिहास, शारीरीक तपासणीद्वारे निदानास सुरवात होते.
मुतखड्यांच्या निदाणासाठी करावयाच्या आवश्यक वैद्यकिय चाचण्या
◦ उदराचा एक्स रे परिक्षण याला KUB असेही म्हणतात याद्वारे किडनी, युरेटर आणि मुत्राशयाची स्थिती पाहिली जाते.
◦ रक्त परिक्षण CBC
◦ लघवी तपासणी
◦ सीटी स्कैन परिक्षण
◦ किडनी फंक्शन टेस्ट
◦ मुत्रवह संस्थेचा अल्ट्रासाउंड परिक्षणाद्वारे मुतखड्यांचे निदान केले जाते.

किडनी स्टोन्स दिर्घकालीन दुष्परिणाम –
◦ किडनी फेल्युअर – अधिक काळापर्यंत अवरोधाची स्थिती राहिल्यास किडन्या निकामी होऊ शकतात,
◦ किडन्यांमध्ये इन्फेक्शन होणे,
◦ युरिनरी फिस्टुला निर्माण होणे यासारखे उपद्रव उद्भवतात.प्रतिक्रिया द्या :