ज्वारीतील पोषणतत्वे


Jowar nutrition contents info in Marathi [ज्वारी, जोंधळा] –
ज्वारी चवीस गोड असून शीत, रुक्ष गुणाची आहे. पचणास हलका आहे.
वात वाढवणारा, मलबद्ध करणारी आहे.

ज्वारीतील पोषणतत्वे –
100 ग्रॅम ज्वारीतील पोषकघटक

कॅलरी 349
प्रथिने 10.4 ग्रॅम
स्नेह पदार्थ 2 ग्रॅम
कर्बोदके 73 ग्रॅम
तंतुमय पदार्थ 2 ग्रॅम
खनिजे 2 ग्रॅम
कॅल्शियम 25 मि.ग्रॅम
लोह 4 मि.ग्रॅम
फॉस्फरस 222 मि.ग्रॅम

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :