लसीकरण वेळापत्रक

6566
views

लसीकरण वेळापत्रक :
भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमात पोलिओ, क्षयरोग, धनुर्वात, घटसर्प डांग्याखोकला, गोवर आणि हिपाटायटिस B या सात आजारांविरुद्ध लसी आहेत. याशिवाय भारतीय बालरोगतज्ञ परिषदेने आणखी काही लसी सांगितल्या आहेत. पुढे लसीचे नाव, बाळाचे वय डोस, कोठे देतात, प्रतिसुचक आणि लसीनंतर होणारा त्रास इ. माहिती दिली आहे.

बालकांचं लसीकरण वेळापत्रक :

वय

लसीकरण

२ रा महिना

बी.सी.जी. पोलिओ (०)

४ था महिना

त्रिगुणी – १ ला डोस पोलिओ (१)

६ वा महिना

त्रिगुणी _ २ रा डोस (२)

७ वा महिना

९ वा महिना

गोवर ‘अ’ जीवनसत्त्व १ डोस

१५ वा महिना

दुसरा डोस ‘अ’ जीवनसत्त्व

१ १/२ वर्ष

त्रिगुणी + पोलिओ (बुस्टर) १ ला डोस

३ रे वर्ष

दर ६ महिन्यांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा  डोस

४ थे वर्ष

दर ६ महिन्यांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस

५ वे वर्ष

बुस्टर २ रा डोस आणि दर ६ महिन्यांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :