कुळीथ

399
views

Horse gram nutrition contents in Marathi [कुळीथ] –
कुळीथ हे तुरट गोड चवीचे असून रुक्ष, उष्ण आहे. उत्तम मूत्रल असल्याने मुत्राश्मरी मुतखडे या विकारामध्ये अत्यंत लाभदायक आहे. मूत्राश्मरी असणाऱयांनी कुळथाचे कढण दररोज सेवन करावे.
चरबीचे विकार, पुरुषांतील शुक्रासंबंधी विकार, स्त्रीयांमधील श्वेत प्रदर याविकारांवर कुळीथ विशेष लाभदायी ठरते.

कुळथातील पोषणतत्वे –
100 ग्रॅम कुळथातून मिळणारी पोषणतत्वे

कॅलरी 321
प्रथिने 22 ग्रॅम
स्नेह पदार्थ 0.5 ग्रॅम
कर्बोदके 57.1 ग्रॅम
तंतुमय पदार्थ 5 ग्रॅम
खनिजे 3 ग्रॅम
कॅल्शियम 287 मि. ग्रॅम
लोह 8 मि. ग्रॅम
फॉस्फरस 311 मि. ग्रॅम
जीवनसत्व ब-1 0.42


प्रतिक्रिया द्या :