हिपाटायटिसवर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत

394
views

हिपाटायटिस उपचार मार्गदर्शन :

  • हिपाटायटिसच्या प्रकारानुसार उपचारांचे स्वरुप असते.
  • विश्रांती घ्यावी, Dehydrationची स्थिती उद्भवू नये यासाठी तरल पदार्थांचे अधिक सेवन करावे,
  • मद्यपान करु नये,
  • यकृताचे आरोग्य टिकवणाऱया आहाराचा समावेश करावा,
  • औषधांमध्ये Antiviral, Antibiotics चा अंतर्भाव केला जातो. तर
  • कधीकधी यकृत प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :