हिपाटायटिसमध्ये कोणकोणती लक्षणे जाणवतात


हिपाटायटिसची लक्षणे :
लक्षणे ही हिपाटायटिसच्या प्रकारावर अवलंबून असतात.

हिपाटायटिसची सामान्य लक्षणे –
◦ कावीळ (Jaundice) हे हिपाटायटिसचे प्रमुख लक्षण असते.
◦ त्वचा, डोळे, नखे पिवळी होतात,
◦ लघवीला गडद होणे,
◦ शरीरावर खाज सुटणे,
◦ मळमळणे,
◦ भुक मंदावणे,
◦ उलटी होणे,
◦ अतिसार होणे, मलाचा रंग पांढरट असणे,
◦ उदरप्रदेशी वेदना होणे, विशेषतः उजव्या कुक्षी प्रदेशी वेदना अधिक जाणवणे,
◦ अशक्तपणा जाणवणे,
◦ रक्तातील शर्करा कमी होणे,
◦ चक्कर येणे,
◦ ताप येणे,
◦ अंगदुखी यासारखी लक्षणे हिपाटायटिस मध्ये व्यक्त होतात.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :