हिपाटायटिसमुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात

385
views

हिपाटायटिसमुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात :
हिपाटायटिस हा यकृताचा एक गंभीर असा विकार असून त्यावर वेळीच योग्य उपचार करणे गरजेचे आहे. हिपाटायटिस वर योग्य उपचार न केल्यास खालील आरोग्यविषयक दुष्परिणाम उत्पन्न होतात.
◦ यकृताचे विकार उद्भवतात,
◦ लिव्हर सिरोसिस हा विकार होणे,
◦ लिव्हर कैन्सर उद्भवणे,
◦ लिव्हर फेल्युअर (यकृत निकामी होणे),
◦ किडन्या निकामी होणे,
◦ हिपाटायटिसमुळे रुग्ण दगावण्याची सुद्धा अधिक शक्यता असते. भारतामध्ये दरवर्षी सुमारे 250000 लोक हिपाटायटिसमुळे मरण पावतात.प्रतिक्रिया द्या :