हार्ट अटॅकवर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत

549
views

हार्ट अटॅकवर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत :
छातीमध्ये वेदना सुरु झाल्यास Aspirinची गोळी घ्यावी. Aspirin रक्त पातळ करण्यास मदत करते. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा हृद्याच्या स्नायुंना होतो आणि त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका टळतो. त्यानंतर तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा.

अँजिओग्राफी (Angiogram) –
यामध्ये Contrast agent कोरोनरी धमनीमध्ये इंजेक्ट केला जातो. आणि विशेष एक्स-रे च्या सहाय्याने रक्तप्रवाह आणि ब्लॉकेजवर लक्ष ठेवले जाते.

Angioplasty –
विशिष्ठ Balloonयुक्त catheter कोरोनरी धमनीमध्ये पोहचवली जाते. त्यानंतर Balloon पुढे पुढे सरकवून धमनची अरुंद झालेली पोकळी मोठी केली जाते. त्यामुळे धमनीतील अडथळा दूर होऊन हृद्याचा रक्तप्रवाह पुर्वरत होतो.

Bypass surgery –
अनेक ठिकाणी ब्लॉकेज असल्यास बायपास सर्जरीचा अवलंब केला जातो. यामध्ये हृद्याच्या स्नायुंना रक्तपुरवठा करण्यासाठी धमन्यांचा नवीन मार्ग तयार केला जातो.
Heart attack Treatment in Marathi


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :