हार्ट अटॅकमुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात

219
views

हार्ट अटॅकमुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात :
हार्ट अटॅकमुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
तसेच हार्ट अटॅक आल्याने उपद्रव स्वरुपात अनेक गंभीर विकार उद्भवतात.
यांमध्ये
◦ हृद्याचे अनेक विकार उद्भवणे,
◦ हृद्य निकामी होणे (हार्ट फेल्युअर),
◦ पक्षाघात येणे,
◦ किडन्या निकामी होणे यासारखे अनेक दुष्परिणाम हार्ट अटॅक मुळे होतात.

यासाठी वेळीच उच्चरक्तदाब, धमनीकाठीण्यता, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि स्थुलता या विकारांवर योग्य उपचार करणे आवश्यक आहे जेणेकरुन हार्ट अटॅक येण्यापासून आपले रक्षण होईल.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :