यकृत कैन्सरचे निदान कसे केले जाते

15
views

यकृत कैन्सरचे निदान कसे करतात :
रुग्ण इतिहास, लक्षणांच्या आधारे निदान केले जाते.
शारीरीक तपासणी द्वारे यकृत प्रदेशी गाठ स्पर्शास जाणवते का ते पाहिली जाते.

यकृत कैन्सरच्या निदानासाठी खालिल तपासण्या करणे गरजेचे असते,
◦ यकृत बायोप्सी परिक्षण – लिव्हर कैन्सरची आशंका असते तेंव्हा लिव्हर बायोप्सि केली जाते. यामध्ये यकृताचा एक लहानसा तुकडा परिक्षणासाठी बायोप्सि सुईद्वारे काढून घेतला जातो.
◦ एक्स रे परिक्षण,
◦ CT scan,
◦ Liver Function Test – यकृताच्या कार्याचे अवलोखन करण्यासाठी ही तपासणी करतात. यामुळे यकृतामध्ये किती प्रमाणात बिघाड झाला आहे याचे ज्ञान होण्यास मदत होते.प्रतिक्रिया द्या :