कसा कराल मधुमेहाला प्रतिबंध

342
views

मधुमेह प्रतिबंधात्मक उपाय :
टाईप 1 डायबिटीजवर प्रतिबंध करता येत नाही. तर टाईप 2 डायबिटीज होण्यापासून प्रतिबंधात्मक उपायांद्वारे दूर राहता येते.
यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक असते.
◦ संतुलित आहाराचा सेवन करावा,
◦ वजन आटोक्यात ठेवावे,
◦ नियमित व्यायाम करावा. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा.
◦ शारीरीकदृष्ट्या सक्रिय रहावे,
◦ डॉक्टरांनी सुचवलेला आहार वेळच्या वेळी घ्यावा,
◦ औषधे वेळच्या वेळी घ्यावीत,
◦ नियमित ब्लड शुगरची तपासणी करुन घ्यावी,
◦ दररोज किमान 30 मिनिटांचा चालण्याचा व्यायाम करावा, योगासने करावीत,
◦ रक्तदाब नियंत्रणात ठेवावा,
◦ आहारावर नियंत्रण ठेवावे या सुचनांचे मधुमेहीरुग्णांनी पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :