मधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात

540
views

मधुमेह दिर्घकालीन दुष्परिणाम :
अधिक काळापर्यंत जर रक्तामध्ये साखर वाढलेल्या स्वरुपात राहिल्यास, साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास,
◦ रक्तवाहिन्या, चेतासंस्था यांवर गंभीर परिणाम होतो.
◦ डोळ्यांचे विविध गंभीर विकार उद्भवतात,
◦ अंधत्व येते,
◦ किडन्या निकामी होतात,
◦ धमनीकाठिन्यता विकार होतो,
◦ उच्च रक्तदाब निर्माण होतो.
◦ हृद्याचे विविध विकार होतात,
◦ हार्ट अटॅक येण्याचा, पक्षाघाताचा धोका वाढतो,
◦ मधुमेहाच्या उपद्रवामुळे नाड्या प्रभावित होतात. त्यामुळे डायबेटिक न्युरोपॅथी, डायबेटिक फूट अल्सर हे विकार उद्भवतात.

हे गंभीर परिणाम मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्याने होतात. त्यासाठी प्रत्येकाने नियमित रक्तातील साखरेची तपासणी करुन घ्यावी. मधुमेह असल्यास तज्ञांद्वारा योग्य उपचार करुन घ्यावेत. जेणेकरुन रक्तातील साखर नियंत्रताणात राहून वरील गंभीर उपद्रवापासून दूर राहता येईल.प्रतिक्रिया द्या :