Home Diagnosis Test

Diagnosis Test

हिमोग्लोबिनचे महत्त्व आणि त्याचे प्रमाण वाढविण्याचे उपाय

पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खाण्यात लोहाची कमतरता असल्यामुळे हे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय  महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयन’ (लोह)...

महिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या

महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप कधी आणि का करावे? आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह,...

MRI टेस्ट म्हणजे काय?

एम. आर. आय. टेस्ट : MRI Test info in Marathi (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग)एम. आय. आर. मध्ये स्ट्रॉंग चुंबक व रेडिओ लहरींचे पल्सेस वापरल्या जातात....

हिमोग्लोबिनचे प्रमाण कसे मोजले जाते

हिमोग्लोबिन म्हणजे काय : हिमोग्लोबिन हे तांबड्या पेशींमधील प्रोटीन Molecule असून ते फुफ्फुसांकडून ऑक्सिजन शरीरातील उतींना पुरवण्याचे आणि उतींकडील कार्बनडॉय ऑक्साईड पुन्हा फुफ्फुसांकडे पोहचवण्याचे महत्वत्वपुर्ण कार्य...

इलेक्ट्रोकार्डियोग्राम विषयी जाणून घ्या

इलेक्ट्रोकार्डियोग्राम ECG किंवा EKG : आपल्या हृद्याची स्थिती पाहण्यासाठी तसेच अनेक हृद्यासंबंधी विकारांचे ज्ञान ECG परि क्षणामुळे होण्यास मदत होते. या परिक्षणामुळे हृद्याच्या विद्युत आवेगाची स्थिती...

कोलेस्टेरॉल चाचणी विषयी जाणून घ्या

कोलेस्टेरॉल चाचणी : कोलेस्टेरॉल चाचणीद्वारे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासले जाते. विविध हृद्यासंबंधी विकारांमध्ये कोलेस्टेरॉलची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते. कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा एक मेणासारखा पदार्थ...

रक्त चाचण्यांमधील नॉर्मल प्रमाण

Blood test normal value in Marathi रक्त चाचण्यांमधील नॉर्मल प्रमाण - याठिकाणी रक्तातील लाल, पांढऱया पेंशीची सामान्य संख्या दिली आहे. तसेच हिमोग्लोबीन, कोलेस्टेरॉल, युरीक एसिड यासारख्या...

अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी तपासणी

Ultrasound Sonography in Marathi अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी : ही एक निदानाची सुरक्षित पद्धत आहे. कारण यात एक्सरेजच्या ऐवजी खूप जास्त तीव्रतेच्या ध्वनी लहरींचा वापर केल्या जातो....

थायरॉइड टेस्ट विषयी जाणून घ्या

थायरॉइड टेस्ट :  Thyroid Test info in Marathi थायरॉइड ही आपल्या शरीरातील अत्यावश्यक ग्रंथी आहे, मात्र या ग्रंथीचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास तिचा त्रास...

पॅप टेस्ट : गर्भाशय कॅन्सरच्या निदानासाठी

पॅप टेस्ट : Pap smear or Pap test info in Marathi पॅप टेस्ट ही एक प्रकिया आहे, ज्यामध्ये सर्व्हिक्सपासून पेशीचा एक भाग काढला जातो आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला...