जवसमधील पोषकघटक

11
views

Barley nutrition contents info in Marathi [यव] –
यव तुरट, गोड रसात्मक असून शीत, रुक्ष गुणात्मक आहे. वृष्य, स्मरणशक्ती वाढवणारे, भुक वाढवणारे, सारक आहे. पोषणतत्वांनी भरपूर असून मद्य तयार करण्यासाठीही याचा वापर करतात.

यवातील पोषणतत्वे –
100 ग्रॅम यवातील पोषकघटक

कॅलरी 336
प्रथिने 11 ग्रॅम
स्नेह पदार्थ 1 ग्रॅम
कर्बोदके 70 ग्रॅम
तंतुमय पदार्थ 4 ग्रॅम
खनिजे 1 ग्रॅम
कॅल्शियम 26 मि.ग्रॅम
लोह 2 मि.ग्रॅम
फॉस्फरस 215 मि.ग्रॅम


प्रतिक्रिया द्या :