दम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी


दम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी :
अस्थमा अटॅक येऊ नये यासाठी करावयाचे उपाय
◦ योग्य आहार, विहार आणि औषधोपचाराद्वारे दम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते,
◦ दम्याचा पहिला दौरा आल्यानंतर भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सतर्क रहावे,
◦ धुम्रपान करु नये,
◦ मानसिक ताण तणाव रहित रहावे,
◦ धुळ, धूर, प्रदुषणापासून दूर रहावे,
◦ दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत,
◦ पावसाळा हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी,
◦ प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे,
◦ व्यायामानंतर थंड हवेत जाऊ नये, थंड पाणी घेऊ नये,
◦ वाऱयापासून रक्षण करावे,
◦ मोकळ्या हवेत फिरावयास जावे,
◦ विटामिन A आणि D युक्त आहार घ्यावा, बदाम, हिरव्या पालेभाज्या, विविध फळे खावीत.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :