दम्यामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात

341
views

अस्थमा दुष्परिणाम :
दम्याचे वेग वारंवार आल्यामुळे रुग्णास फुफ्फुसाचा इम्फीसीमा हा विकार होण्याचा अधिक धोका असतो. यांमध्ये फुफ्फुसातील Air sac हे हवेने भरलेले असतात. त्यामुळे रुग्णाचा श्वास फुलत असतो.
तसेच दम्याचे वेग (Asthma attack) निरंतर येत राहिल्यास श्वसन मांसपेशी हळूहळू दुर्बल बनू लागतात. त्यामुळे श्वसनपात (Respiratory failure) होण्याचा धोका निर्माण होतो.

20 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांमधील असणारा दमा आपोआपच बरा होतो. तर 25 वर्षानंतरचा दमा बरा होत नाही. संपूर्ण जीवनभर दम्याबरोबर रहावे लागते. मात्र दमा रोगाच्या कारणांना दूर करुन दम्याच्या लक्षणांपासून, दम्याचा वेग येण्यापासून दूर राहता येते.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :