संधीवातावर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत

106
views

संधिवात उपचार मार्गदर्शन :
सांध्यांतील वेदना थांबवण्यासाठी वेदनाशामक औषधे, प्रतिजैविकांचा वापर उपचारामध्ये केला जातो. व्यायामाचा उपचारामध्ये अंतर्भाव केला जातो. त्यामुळे संधिवातच्या दुष्परिणामापासून दूर राहण्यास मदत होते.

संधिवात आणि शस्त्रक्रिया –
Arthroplasty – यामध्ये जाईंट रिप्लेसमेंटचा अंतर्भाव होतो.

संधिवात आणि आयुर्वेदोक्त उपचार –
आयुर्वेदोक्त वातशामक उपचार जसे तैल अभ्यंग (स्नेहन), स्वेदन, बस्ति कर्म आणि वातशामक औषधांचा विशेष लाभ संधिवातामध्ये होतो.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :